Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर |Saandeep Kshirsagar |Yogesh Kshirsagar

2022-07-16 1

#बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. दरम्यान आगामी निवडणुकीनिमित्त आता काका-पुतण्याची लढाई भाऊ बंधकीवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर या सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा निवडणुकीसाठी पणाला लागली आहे.

#SandeepKshirsagar #YogeshKshirsagar #JaydattaKshirsagar #Beed #Politics #NCP #RashtravadiCongress #ShivSena #Maharashtra

Videos similaires